असे छायाचित्र तुम्ही फार क्वचित पाहिले असेल, ना असे छायाचित्र परत कधी काढले जाईल. मराठीतले नऊ नामवंत कवी एकाच फोटोत! ज्यांची नावे आपण फक्त शाळेच्या पाठयपुस्तकात तर कधी सुंदर काव्याच्या पुस्तकावर बघत आलोय.

नवरत्ने : (बसलेले) संजीवनी मराठे, पद्मा गोळे, कवी यशवंत, बा. भ. बोरकर आणि वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज. 

(मागे उभे) मंगेश पाडगावकर, वसंत बापट, ग. दि. माडगूळकर, वा. रा. कांत

Sdfttt


Comments

Popular posts from this blog

भारताची धर्मनिरपेक्षता - महेश एम. लोहार